भोकरदन तालुका
ठाणे-पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भोकरदन येथे २५ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान
मनसेच्या २५ जनांनी भोकरदन येथे रक्तदान
मधुकर सहाने : भोकरदन
ठाणे-पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भोकरदन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दि.१५ एप्रिल रोजी मनसेचे तालुका अध्यक्ष विजय चिंचपुरे यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थी सेना अध्यक्ष किरण राजे जाधव,तालुका उपाध्यक्ष शुभम राजे देशमुख,
सह ,आकाश जाधव,बाळु जाधव,नरेश चिंचपुरे, श्रीराम चोरमारे,विशाल नागवे,सुनील चिकटे,रामू शिंदे,अदि सह 25 जणांनी रक्तदान केले.