बदनापूर तालुका

बदनापूर तालुका रुग्णालयात ४२ जणांनी घेतली लस

बदनापूर तालुका ग्रामीण रुग्णालय येथे कोविड१९ लसीकरण ...

बदनापूर/किशोर शिरसाट
बदनापूर ता.16
:
बदनापुर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे सरकारच्यानिर्देशानुसार पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तीना कोरोना प्रतिबंधक देण्यात येत असून 12 एप्रिल रोजी पहली लस पत्रकार शिवप्रसाद दाड यांनी घेतली . शासनाच्या निर्देशानुसार देशभरात टप्याटप्प्याने कोरोनावर मात करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये जेष्ठ व्यक्तीना लस दिली जात आहे
याच पार्श्वभुमीवर बदनापुर शहरातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करून त्याना कोरोना ची कोविड 19 वैकसीन लस दिल्या जात आहे ही मोहीम सकाळी 9 ते 5 दरम्यान ग्रामीण रुग्णालयात चालू राहील.
लसीकरण ठिकाणी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निगराणी कक्ष असे वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहे.लसीकरण करताना उपाययोजना म्हणुन लसीकरण ठिकाणी सेनिटायजर,तापमापक,औषधीसाठा,ऑक्सीजन यंत्र इत्यादी साहित्य ठेवण्यात आले आहे
कोरोना प्रतिबंधक लस पुर्णपणे सुरक्षित आसुन सर्व जेष्ठ नागरीकांनी ही लस अवश्याक घ्यावी असे आवहान डॉ . सिद्धीकी यांनी केले आज दिवस भरात 42 जनाना लस देण्यात आलि .यावेळी आरोग्य सेविका,चव्हाण सिस्टर, सिस्टर वनजारे नीता ,डॉ निर्मल सर ,सेविका प्रयाग बाई नाचे बदनापूर आरोग्य विभागाचे स्टाफ सदस्य उपस्थित होते .

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!