बदनापूर तालुका

नित्यानंद उबाळे सपोनि यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बदनापूर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण

बदनापूर प्रतिनिधी/
बदनापूर ता.16 :
बदनापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले नित्यानंद ऊबाळे सपोनि यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला.वृक्षारोपण व त्यांचे संगोपन ही काळाची गरज आहे असे मत प्रा नरेश मात्रे यांनी व्यक्त केले.
यावेळी शिनगारे साहेब,दयानंद मोरे,उपसरपंच सतीश खरात,बाळु बोरुडे, संजय मात्रे,ऎड प्रवीण देशमुख व ऐड संजय वैध्य आदी उपस्तिथ होते.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!