बदनापूरात विजेच्या कडकडा सह अवकाळी पावसाची हजरी
बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट
बदनापूर ता.02 : बदनापुरात आज दुफारी साडे चार वाजल्या पासून अवकाळी वादळसह पावसाने हजारी लावत थैमान मांडले सद्याच्या परिस्थितीत कोरोना सारखी महाभयंकर महामारी आणि त्यात निसर्गाची किमया अर्थात अवकाळी वादळ एक तर शेतकरी वर्ग सध्या आर्थिक संकटात सापडलेल्या दिसून येत आहे आणि त्यात निसर्ग कोपला या परिस्थितीत शेतात शेतकऱ्यांचे कांदा सिडड्स बियांने उभा ठाकले आहे. त्यात बहुतांश शेतकरी शेतीच्या मशागत सुरुवात होतातच अवकाळी वादळ व विजेच्या कडकडाट सुरवात झाली एकंदरीत पावसाचे वर्षाव संलग्न एक तास चालू होता या दरम्यान अचानक शेतकऱ्यांसह तारांबळ उडाली या वेळी वादाच्याचे प्रमाण जास्त होते.आश्या वेळी शेतकरी सह सर्व जनता कोरोनाच्या जखड्यात आडकले असून त्यात निसर्गाचे सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.. म्हणून आज सर्व सामान्य लोकांनी कसे जगावे असा प्रश्न पडला आहे..