कोरोना अपडेटबदनापूर तालुका

कोरोना पार्श्वभूमीवर पाडळी गावात निर्जंतूकिकरण फवारणी…

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट
बदनापूर : ता. 07 : बदनापूर तालुक्यातील पाडळी येथील स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून योग्य ती काळजी या कार्यकाळात ग्रामस्थांनी आरोग्याची घ्यावी प्रशासनाच्या वतीने जे काही सहकार्य असेल ते नक्कीच उपयोजना राबवले जाईल त्याच बरोबर गावकऱ्यांनी सहकार्य करावा.असे आवाहनही ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी करण्यात आले
यावेळी उपस्थित उप सरपंच भाऊसाहेब मदन, सूर्यभान सिरसाट, पंढरीनाथ सिरसाट, गणेश सिरसाट, संजय सिरसाट,रामकीस सिरसाट, ग्रामपंचायत शिपाई उमेश कांबळे,पाणीपुरवठा कर्मचारी अर्जुन अंभोरे, आकाश सिरसाट,शरद सिरसाट,संदीप मदन,इत्यादीसह ग्रामस्थ उपस्थित होते..

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!