जालना तालुकादिवाळी अंक २०२१

सिंदखेड राजा मतदार संघातील जनतेसाठी आज विठ्ठल मल्टीपेशालिस्ट कोविड हॉईस्पिटलचे उदघाटन.

सिंदखेड राजा मतदार संघ भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा व चार तालुक्यात विभागाला गेला असून मतदार संघात एकच शासकीय कोविड हॉइस्पिटल देऊळगाव राजा येथे 25 बेड चे असल्यामुळे त्या ठिकाणी कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही.मतदार संघात सहा ते सात मोठे गावे तालुका लेसिंदखेड राजा मतदार संघातील जनतेसाठी आज विठ्ठल मल्टीपेशालिस्ट कोविड हॉईस्पिटल सविताताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.संजय राख व अनुराधा ताई राख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

images (60)
images (60)

सिंदखेड राजा मतदार संघ भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा व चार तालुक्यात विभागाला गेला असून मतदार संघात एकच शासकीय कोविड हॉइस्पिटल देऊळगाव राजा येथे 25 बेड चे असल्यामुळे त्या ठिकाणी कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही.मतदार संघात सहा ते सात मोठे गावे तालुका लेव्हल चे असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा कोविड रुग्णांना कोणत्याच प्रकारची सोय नाही.त्यामुळे मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविताताई मुंडे यांनी मतदार संघाचा दौरा केला असता असे लक्षात आले की,बेड अभावी खूप रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे मतदार संघातील जनतेसाठी जालना येथे कोविड हॉइस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. आज स्वखर्चाने जालना येथे 50 बेड चे अध्यावात, 6 बेड आय सी यू व 44 ऑक्सीजण बेड तयार केले.

या ठिकाणी शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा नाममात्र शुल्क मध्ये उपलब्ध केले आहे.व या ठिकाणी कोविड झालेल्या गरोदर माता साठी सिझर ची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. सविता ताई मुंडे यांनी मतदार संघातील कोविड रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.त बहुजन आघाडीच्या नेत्या सविताताई मुंडे यांनी मतदार संघाचा दौरा केला असता असे लक्षात आले की,बेड अभावी खूप रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे मतदार संघातील जनतेसाठी जालना येथे कोविड हॉइस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला.

आज स्वखर्चाने जालना येथे 50 बेड चे अध्यावात, 6 बेड आय सी यू व 44 ऑक्सीजण बेड तयार केले. या ठिकाणी शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा नाममात्र शुल्क मध्ये उपलब्ध केले आहे.व या ठिकाणी कोविड झालेल्या गरोदर माता साठी सिझर ची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. सविता ताई मुंडे यांनी मतदार संघातील कोविड रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!