जालना जिल्हा
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जालना जिल्हा दौऱ्यावर
न्यूज जालना दि.17
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार हे उद्या दि.18 जुन 2021 शुक्रवार रोजी जालना जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा दौरांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी 7.50 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन नंतर मोटारीने महाकाळा ता. अंबड जि. जालनाकडे प्रयाण, सकाळी 8.45 वाजता महाकाळा ता. अंबड जि. जालना येथे आगमन, सकाळी 8.45 वाजता राखीव (राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री राजेश टोपे जिल्हा जालना), सकाळी 9.15 वाजता मोटारीने बीडकडे प्रयाण करतील.