भोकरदन तालुका

सोयगाव देवी येथिल तरुणाचे औरंगाबाद येथे अपघाती निधन

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथिल एका तरुणाचे औरंगाबाद येथे गुरुवारी राञी मोटारसायकलवरुन रुमवर जातांनी अपघात होवुन त्याचा मृत्यु झाला,योगेश मधुकर राऊत वय (२५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

अधिक माहीती अशी की,योगेश राऊत हा औरंगाबाद येथे जाॅब करत होता,दि.१७ जुन रोजी मिञासोबत हाॅटेलला जेवल्यानंतर राञी १० च्या सुमारास सिडको येथिल एन टु कडे रुमवर जातांनी रोडवर अचानक कुञं आल्याने योगेश बाजुला असलेल्या डिवाडरला जावुन धडकला यात त्याचा मृत्यू झाला.गेल्या काही वर्षापासुन औरंगाबाद येथे कंपनीमध्ये जाॅब करत होता असेच त्याचे युटुबला टेक्लिनिकल यु नावाने चॅनलही होते आणि त्यातुनही तो चांगले पैसे कमवत होता असे योगेशच्या मिञांनी सांगितले.तसेच घरात तीन बहीणी ,आईवडील त्यापैकी दोन बहीनेचे लग्न झालेले असुन एका लहान बहीनीचे लग्न बाकी आहे.योगेशच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!