जाफराबाद तालुका

जाफराबाद,टेंभुर्णी ग्रामिण रुग्णालयातील कोरोना युध्दांचा प्रमाणपञ देवुन सत्कार

(टेंभुर्णी प्रतिनिधी : सुनिल भाले )

images (60)
images (60)

युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त व शिवसेना वर्धापन दिनानिमित्त जाफराबाद तालुका युवा सेनेच्या वतीने टैंभूर्णी ग्रामीण रुग्णालय व जाफराबाद ग्रामीण रुग्णालय येथे कोविड योद्धा यांचा सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.वरुड येथे कोविड योद्धा सत्कार व क्षारोपन केले.

या प्रसंगी युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यु भैया खोतकर व युवा सेना जिला प्रमुख भाऊसाहेब जी घुगे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उप जिल्हा प्रमुख रमेश पाटिल, जगताप सर ,अमोल ठाकुर ,अजय कदम ,गणेश मोहिते ,सकाराम पाटील ,राजू पाटील ,परिहार कुंडलीक ,मुट्ठठे भैया ,देशमुख मंगेश पाटिल, प्रकाश दीवटे, विजय मोरे ,
सुनील भोपाले ,
शंकर भोपले, विमोचन बोरसे, बालाजी पवार,
नारायण वैद्य, योगेश शर्मा, सुनिल भाले ,आदि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना तालुका दत्ता पाटील बंगाले
नरेश पाटील यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!