भोकरदन तालुका

राष्टवादी युवक काॅंग्रेस तालुका उपाध्यक्ष पदी पुंजाराम साबळे यांची निवड

भोकरदन : प्रतिनिधी

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील राष्टवादी काॅंग्रेस पक्षासाठी तळमळीचे काम पाहाता पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस भोकरदन तालुका उपाध्यक्ष पदावर बरंजळा येथिल पुंजाराम साबळे यांची निवड केली  करण्यात आली आहे .

राष्ट्रवादी पक्षाचे ध्येयधोरण , विचार तळगाळापर्यंत पोहचवून तसेच मा . ना . शरदचंद्रजी पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतजी पाटील साहेब , जिल्ह्याचे नेते राजेशभैय्या टोपे , मा.महेबुब भाई शेख रा.यु.कॉ. प्रदेशाध्यक्ष , मा . जिल्हाध्यक्ष निसारजी देशमुख , मा.आ.चंद्रकांतजी दानवे , मा.पंकज नाना बोराडे , कपिल आकात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यक्षेत्रात समाजोपयोगी कामे करुन पक्ष वाढीचा विस्तार करावा यासाठी साबळे यांची निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती पञात म्हटले आहे.या निवडीबद्दल राष्टवादी काॅंग्रेस पार्टीच्या पदाधिकारार्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!