भोकरदन तालुका

जळगाव सपकाळ गावात कोविड लस विषयी जन जागृती

  मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

छञपती सेना आयोजित कोविड लस विषयी जनजागृती अभियान राबवण्यासाठी छञपती सेना सक्रीय सदस्य कृष्णा (राधे) सपकाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजिक जान ठेवत
18 वर्षावरील सर्व व्यक्तीना मोफत कोविड लस विषयी जनजागृती करण्यात  आली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जळगांव सपकाळ येथे डाॕक्टर ,कर्मचारी व लस धारकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..या वेळी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र जळगांव सपकाळ वैधकिय अधिकारी डाॕ.महाजन सर त्याचे सर्व कर्मचारी छञपती सेनेचे प्रदेश उपाअध्यक्ष गोकुळ पा. सपकाळ, जालना जिल्हा सरचिटणीस अमोल पप्पू सपकाळ लोकमत पञकार गोकुळ सपकाळ.,नकुल चिताळे,प्रकाश सपकाळ,हर्षल सपकाळ उपस्थित होते..

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!