भोकरदन तालुका

राष्टवादी विद्यार्थी काॅंग्रेस तालुका सरचिटणिस पदी अरुन जंजाळ यांची निवड

भोकरदन : प्रतिनिधी

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील भायडी येथिल अरून पाटील जंजाळ यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या भोकरदन तालुका सरचिटणिस पदावर नेमणुक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे ध्येयधोरण , विचार तळगाळापर्यंत पोहचवून तसेच मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेब , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतजी पाटील साहेब , जिल्हाचे नेते राजेशभैय्या टोपे साहेब , मा.जिल्हाध्यक्ष निसारजी देशमुख , मा.आ.चंद्रकांतजी दानवे साहेब , रा.वि.कॉ.जिल्हाध्यक्ष गजानन पा.लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यक्षेत्रात समाजोपर्यागी कामेकरून पक्ष वाढीचा विस्तार करावा .अरुण जंजाळ यांच्या निवडबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!