भोकरदन तालुका

एम.एम.वाय.पी.च्या तालुका सरचिटणीस पदी शेख अजहर यांची निवड

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील नांजा शेख अजहर शेख गफ्फार यांची एम.एम.वाय.पी.चे मराठवाडा अध्यक्षा व जालना जिल्हा अध्यक्षा यांच्या आदेशान्वये  भोकरदन तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे .

आपले उपरोक्त संदर्भीय पत्र व महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाण एम.एम.वाय.पी कार्यकारणीची तीव्र इच्छाशक्ती पाहता अजहर शेख यांची भोकरदन तालुका सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे . सदर नियुक्तीचा कार्यकाल संघटनेच्या ध्येय व धोरण नुसार संघटनेतील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबुन आहे . अजहर शेख यांची नियुक्ती ही संघटनेच्या सर्व नियम व अटीशी बांधील आहे . संघटना संस्थापक अध्यक्ष शेख अजहर शेख युनूस ( बारामती ) यांचे विचार समाजातील सर्वसामान्य पासून ते उच्च पदास्यांपर्यंत पोहचवाल व संघटनेचे कार्य जोमाने कराल अशी अपेक्षा ठेवुन आपल्या कार्यक्षेत्रातील एम.एम.वाय.पी.च्या सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते बंधू भगिनीं व संघटनेचा आदर व शिस्त अबाधित ठेवावी, अजहर शेख यांच्या निवडी बद्दल सर्व क्षेञातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!