परतूर तालुका

पत्रकारांना ओळखपत्र,मास्क व दिनदर्शिकाचे वाटप


दिपक हिवाळे /परतूर न्युज जालना
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या परतूर येथील कार्यकारिणीच्या पदाधिका-यांना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२०) ओळखपत्र,दिनदर्शिका, व मास्कचे वाटप करण्यात आले.घनसावंगी तालुकाध्यक्ष किशोर शिंदे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा झाली.पत्रकारांना ओळखपत्र,दिनदर्शिका, व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी ढोबळे,दीपक हिवाळे,अजय देसाई,आशिष गारकर,भारत सवणे,अशोक साकळकर,श्याम सोनी,आशिष धुमाळ,रामप्रसाद नवल,कृष्णा धोंगडे, माणिक जैस्वाल,सागर काजळे व आदीची उपस्थिती होती.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!