परतूर तालुका
ओ बी सी महासंघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदा सुभाष राठोड यांची नियुक्ती.
माणिक आढे/वाटूर
वाटुर येथील सुभाष राठोड यांची ओ बी सी महासंघ जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.राठोड यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल वाटुर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माणीकराव आढे, लिहू आढे, अँड नागेश आढे, भगवान जाधव, विजय आढे, शुभम आढे आदींची उपस्थीती होती.