जालना जिल्हा
नगरपरिषदेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक विष्णू पाचफुले यांची निवड
न्यूज जालना प्रतिनिधी
राज्य सरकारच्या नगरसेवक परिषदेच्या जालना येथील शिवसेनेचे नगरसेवक विष्णू पाचफुले यांची निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष श्रीराम जगदाळे यांनी पाठविले आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.या परिषदेच्या माध्यमातून नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी आणि विकास कामांसाठी शहराचे नियोजन कसे असावे,यावर मंथन केले जाणार आहे.