जाफराबाद तालुक्यातील शाळेत एक हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प
टेंभुर्णी प्रतिनिधी/सुनील जोशी
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शाळेत सुमारे एक हजार वृक्षरोपन करण्याचा संकल्प जुनी पेंशन हक्क संघटन जालना च्या वतीने करण्यात आला आहे याचाच भाग म्हणून सोमवारी जिल्हा परिषद हायस्कूल जाफ्राबाद या ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ सतीष सातव , गटसमन्वयक वसंत शेवाळे , प्रशालेचे मुख्याध्यापक शिवहरी ढाकणे , विषयतज्ञ नारायण पिंपळे ,प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालके , राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लहाने , शिक्षक समितीचे नेते सुखदेव अवकाळे , प्रा.शि संघाचे नेते रिजवान शेख , बळीराम उबरहंडे ,प्रा.शि. संघाचे तालूकाध्यक्ष प्रदिप साळोक , मागासवर्गीय शिक्षक संघटना तालूकाध्यक्ष अभिजीत साळवे , अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे संजय निकम , शिक्षण परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय नागरे ,शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे तालूकाध्यक्ष गजानन घोडके , प्रहार शिक्षक संघटनेचे तालूकाध्यक्ष गणेश तायडे , जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रा . शि संघाचे तालूकाध्यक्ष दिपक चव्हाण , प्रशालेचे .रमेश इंगळे,दिलीप आढावे,शिवाजी देशमुख, उमेश दुनगहू,मनोज साळवे,मधुकर उखर्डे,विजय वानेरे,अर्जुन धारे,श्रीकांत पवार,ओम देशमुख. जुनी पेन्शन संघटनेचे शिलेदार संदिप जाधव , किशोर महाजन , कैलास लोखंडे , उमेश दुनगहू , चंद्रसेन पटेकर , संदिप पाटील , अनंता जंजाळ , कृष्णा दिवटे उपस्थित होते