बदनापूर तालुकामहाराष्ट्र न्यूज

केंद्रीय राज्य रेल्वेमंत्र्याला लाकडी रेल्वे भेट देऊन अभिनंदन

बदनापूर.ता:(07) किशोर सिरसाट

images (60)
images (60)

केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना बदनापूर तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा वतीने नंदकिशोर शेळके यांनी लाकडी रेल्वे भेट देऊन अभिनंदन केले..
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची मंत्रिमंडळात रेल्वे,कोळसा,गौण खान, अशा प्रकारचे महत्वाचे खाते मिळाल्याने जालना लोकसभा मतदारसंघातून ५००० हजार पेक्षा अधिक लोक औरंगाबाद ते दिल्ली अभिनंदनासाठी गेले वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले त्यामध्ये बदनापूर तालुक्यातील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुका सरचिटणीस नंदकिशोर शेळके,गजानन काटकर, कृष्णा सातपुते, राजू निंबाळकर, गजानन लहाने,यांनी लाकडाची रेल्वे या दरम्यान अभिनंदन निमित्ताने भेट दिली हा सत्कार आगळावेगळा असल्याने याची चर्चा झाली.. यावेळी हरिचंद्र बाबा शिंदे, सुखदेव हिवराळे, पद्माकर जऱ्हाड,
रमेश जऱ्हाड, पंढरीनाथ सिरसाट, जावळे आदीसह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!