शासकीय पदाचा राजीनामा देवुन एका सामाजिक कार्यकर्त्याचा १६० जनांसह राष्टवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश
मधुकर सहाने : भोकरदन
आज दिनांक 15 आॅगस्ट रविवार रोजी भोकरदन येथे मा. आमदार चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क
कार्यालयात भोकरदन शहरातील शमिन भाई मिर्झा यांनी मा. आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या शासकीय पदाचा राजीनामा देऊन मा. आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 160 कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश शेट सपकाळ, शहराध्यक्ष नईम कादरी, रघुनाथ आज्या पंडित, रामदास रोडे, पालकर सर, अख्तरखा पठाण, नसीम पठाण, कदीर बापू, अजहर शहा, भिसे सर, शब्बीर कुरेशी, रईस पटेल, मंगेश जाधव, मदन तुपे, विजय मिरकर, मुजिफ सर, फारुख भाई, बाळू भाऊ हिवाळे, डॉक्टर सलीम भाई, शेख सलीम, संदीप सहाने, मुजीब कादरी, साबेर शहा, राजू कानडजे, भिकाजी पाथरकर, पुंजाराम साबळे, केतन साळवे, बाबा भाई,अंगत सहाने, सगीर भाई, सय्यद आरेफ, बंटी काका, फ्रंटलसेलचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते…..