भोकरदन तालुका
लवकुमार जाधव भारतीय रॅम्प वाॅक असोसिएशनचे मुख्य सचिव पदी निवड
भोकरदन तालुक्यातील वालसा येथिल तरुण लवकुमार जाधव यांची दि.21 रोजी दिल्ली येथे भारतीय रॅम्प वॉक असोसिएशनचे मुख्य सचिव बनवण्यात आले आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल लवकुमार जाधव म्हणाले की, आता भारतात फॅशन प्रचलित होईल आणि सर्व तरुणांची स्वप्ने चमकतील. फॅशनच्या दुनियेत करिअर करणार्या तरुण -तरुणींना आता मिस स्टेट आणि मिस इंडिया होणे सोपे होईल.रैंम्प वॉक असोसिएशन ऑफ इंडिया लवकरच फॅशन, डिझाईन, स्टाईल असे विविध कार्यक्रम आयोजित करेल.