भोकरदन तालुकामनोरंजन
जवाहर माध्यमिक विद्यालय मधे गोकुळअष्ठमी साजरी
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन भोकरदन तालुक्यातील जवाहर माध्यमिक विद्यालय वाडी बु. येथे दिनांक 31रोजी गोकुल अष्ठमी मोठ्या धामधुम कोरोना चे सर्व नियम पाळुन साजरी करण्यात आली.
या वेळी वर्ग 5 ते 7 च्या सर्व विद्यार्थी कृष्ण व गोपिका च्या वेषभुषेत आले होते,या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यध्यापक पि.ई. शिंदे होते तर प्रमुख पाहुने आर.एस. तिड़के, एस.आर.वावधने व एस. बी.निकम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एल.एम.मगरे व श्रीमती एम.एल.सोंने यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.एस.पगारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि.एस.टेकाले,बी.आर.वाघमारे,एम.ए. रगड़े ,आर.एस.मिरगे,पी.पी.वाघमारे,के. एस.लोखंडे,पी.टी.तेलंग्रे, ए.पी.झिने आदि नी परिश्रम घेतले.