परतूर तालुकामनोरंजन

जिल्हा निरीक्षक पदी अशोक तनपुरे यांची निवड

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते अशोक मनोहरराव तनपुरे यांची प्रहार अपंग संस्थेच्या जालना जिल्हा निरीक्षक म्हणुन निवड झाली असून तनपूरे हे जालना जिल्ह्यातील कुशल संघटक आहेत ,तसेच अपंगासाठी जिल्ह्यामध्ये वेळोवेळी अपंगाचे अहोराञ प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करीत आसतात. या कार्याची दाखल घेऊन ता.३१ रोजी प्रहार जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांनी तनपुरे यांची प्रहार जिल्हा अपंग निरीक्षक पदी सर्वानुमते निवड करण्यात केली.
दिलेल्या नियुक्तीपत्रात आमदार बच्चू कडू व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापूराव काने व जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपली जिल्हा प्रहार अपंग निरीक्षक पदावर निवड करण्यात आलीआहे आसे नमुद आहे. या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!