मंठा तालुकामनोरंजन

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शुभम गत्तेला गोल्ड मेडल

images (60)
images (60)

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील शुभम रमेश गत्ते याने सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात गोल्ड मेडल जिंकले आहे. तसेच नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल परतूर- मंठा मतदारसंघाचे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए जे बोराडे , राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब गोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश निर्वळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब घारे , जिल्हा उपाध्यक्ष अॅड राजेश खरात , मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश बोराडे , पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य संतोष दायमा , सामाजिक कार्यकर्ते उध्दवराव पवार , मनसेचे सिध्देश्वर काकडे , माजी पं. स. सदस्य अण्णासाहेब खंदारे , माजी सरपंच दिलीपराव सरकटे, व्यापारी संघटनेचे केशव सरकटे , वंजारी संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णु चाटे , मराठा महासंघाचे बाळासाहेब देशमूख, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अशोक राठोड , महादेव माने, दिपक राऊत, बाळासाहेब राऊत, सचिन राऊत, शिवाजी खरात आदींनी कौतुक केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!