भोकरदन तालुका
भोकरदन येथे शिक्षक दिना निमित्त सेवानिवृत्त शिक्षकाचाव्यापारी महासंघ व माजी विद्यार्थी यांच्या वतीने सत्कार…

मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन येथे आज 5 सप्टेंबर रविवार रोजी शिक्षक दिना निमित्त सेवानिवृत्त शिक्षक शेख सर यांचा भोकरदन शहरातील
व्यापारी महासंघ व माजी विद्यार्थी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यापारी महासंघ तालुका अध्यक्ष
महादू सेठ राजपूत, श्री.गजानन बँकेचे सतीश बापू रोकडे,तरुण सेठ पानसरीया, गणेश शर्मा, व्यापारी महासंघ सचिव योगेश शर्मा,उद्योजक वैभव गायकवाड, सचिन देशमुख, वैभव पुणेकर, पत्रकार कमलकिशोर जोगदंडे, मधुकर सहाणे, ग्राफिक डिझाईनर नितीन तमखाने आदी उपस्थित होते.