भोकरदन तालुका

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 597 आरोग्य सेविकांची पदे कायम ठेवणार :डॉ भारती ताई पवार,

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाठपुरव्याला यश संघटनेतर्फे नंदु कासार यांनी व्यक्त केले आभा

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आरोग्य सेविका यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आयुक्त तथा अभियान संचालक यांनी दिले होते परंतु राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाबद्दल योग्यवेळी पाठपुरवठा करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष नंदू कासार यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते डॉक्टर भारती ताई पवार यांनी सुद्धा कार्यतत्परता दाखवल आरोग्य सेविका यांची पदे कायम ठेवावी असे पत्र आयुक्त तथा अभियान संचालक यांना दिले त्यामुळे आज राज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदू कासार यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती ताई पवार यांचे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले व श्री अरुण माऊली पाटील यांनी सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करून विशेष सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!