दिवाळी अंक २०२१भोकरदन तालुका

ग्रामपंचायतच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तीला व्यक्तीला मिळाला रोजगार,

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील दिव्यांग आण्णा अंबादास सहाने दिव्यांग ग्रामपंचायतच्या पुढाकाराने मोफत पाणी फिल्टरचा प्लॅंट चालण्यासाठी देण्यात आला आहे.

या पाणी फिल्टरपासुन जे काही उत्पन्न होईल ते त्यांच्या कुटुंबीयांना आर्थाक साहाय्य मिळणार आहे. यावेळी संरपंच गजानन राऊत,ग्रामसेवक नारायण साबळे,एस.बी.नेव्हार,गणेश सहाने,विलास वाकोदकर,समाधान सहाने,आमोल राऊत,विलास राऊत,भाऊसाहेब राऊत अदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!