भोकरदन तालुका

श्री मातोश्री ग्रामीण निधी बॅंकेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन शहरात नव्याने स्थापन झालेली श्री मातोश्री ग्रामीण निधी लिमीटेड भोकरदन येथे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला.

  यावेळी प्रा.कळंबे सर यांनी महात्मा गांधी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,व छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले,यावेळी श्री मातोश्री ग्रामीण निधी बॅंकचे व्यवस्थापक आमोल सोनुने,नंदकिशोर गावंडे,ईश्वर आगळे,दिनेश पडोळ,अंबादास वाघ,दिपक गुंड अदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!