जालना क्राईम

जालना शहरातील  अवैध धंदे बंद करण्याची मागणी

जालना प्रतिनिधी ः जालना शहरात अवैध धंदे वाढले असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असून अवैध धंदे बंद करा अलोक सरवडीकर यांनी पोलिस महासचलक पोलिस अधिक्षक जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे

images (60)
images (60)

यानिवेदनात म्हटले आहे मी यापुर्वी अवैध धंदे सट्टा मटका जुगार बंद करन्यासाठी वारंवार तक्रार व निवेदन  दिले आहे असुन सदर बाबतीत कोणतेही कायदेशीर कार्यवाई झालेली नाही व हे  अवैध धंदे  सरोस चालु आहेत

    त्यामुळे समाजाला विपरित परिणाम  होत असुन पोलिसांची प्रतिमा सुध्दा समाजात मलीन होत आहे याठिकाणी कारवाई होणे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे पोलीस अधीक्षक   यांनी  इसमान  विरुद्ध कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अलोक सरवडीकर  यांनी निवेदनात म्हटले आहे.

कुठे चालतात अवैध धंदे
जुना जालना राहुल नगर मंमादेवी नगर  नूतन वसाहत रेल्वे स्थानक शनि मंदिर  माजी मार्कट आनंद स्वामी गल्ली मोतीबाग मस्तगड नविन जालना अलंकार भीम नगर रामनगर बस स्थानक मोती खाना  सभाजी नगर  लक्कडकोट गाधी नगर मंगळबाजार या ठिकाणी सुरू आहे अवैध धंदे चालू असल्याचे अलोक सरवडीकर यांनी निवेदनात नमूद आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!