जाफराबाद तालुकाभोकरदन तालुका

नळविहीरा ता.जाफ्राबाद येथील तरुणासाठी मदत फाउंडेशन ने केली 38 हजार रुपये मदत

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

नळविहीरा ता.जाफ्राबाद येथील वैभव(नंदू)अशोक म्हस्के हा मागील 4-5 महिन्या पासून क्रिटिकल आजारी होता त्याचा औरंगाबाद येथील सिटी केअर हॉस्पिटल मध्येउपचार घेत परंतु दररोजचा खुप खर्च होता आणि त्यांच्या जवळ त्याच्या परिवाराला त्यांच्या विलजा साठी कुठल्याही आधार नवता आणी त्याना मदतीची अत्यंत गरज होती ही माहिती मदत फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील पडोळ यांना राहुल म्हस्के यांनी दिली तर मदत फाऊंडेशनचे अध्यक्षांनी लगेच त्यांच्या सर्व सोशल मीडियावर च्या मित्रपरिवार आवहान केले आपल्या परीने या मित्रासाठी जी मदत शक्य होईल ती करा सर्व मित्रपरिवाराने मदत केली व जाफराबाद तालुक्यातील मित्रपरिवाराने जाफराबाद येथे मदतफेरी काढून रुपये 8063 मदत जमा केली आशी एकूण मदत 38000/हजार रुपये तसेच मदत फाऊंडेशन च्या बँक अकॉउंटचे स्टेटमेंट त्याच्या कुटुंबप्रमुखाकडे जाफ्राराबाद येथे पोहच करण्यात आली .

त्यावेळी मदतफाउंडेशनचेअध्यक्ष दिनेश पाटिल पडोळ,राहुल म्हस्के, कौसर भैय्या,अर्जुन ठाले,अमोल जाधव,रितेश कायस्थ,ज्ञानेश्वर घुबे, अंबादास जाधव,अमोल गावंडे विठ्ठल गाडेकर,ऋषिकेश वाकुडे,विकास सोनुने,अभिषेक सुरडकर,अविनाश छडीदार,अक्षय फदाट,कृष्णा गाडेकर,साहिल भटकर,शिवम दुनगहु,अदित्य म्हस्के उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!