भोकरदन तालुका

हभप ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या सुमधुर कीर्तनाने भाविक झाले मंत्रमुग्ध


रवींद्रकुमार लोखंडे /भोकरदन सिल्लोड तालुक्यातील वढोद चाथा येथे नवरात्र उत्सवा दरम्यान सुरु असलेल्या कीर्तनमालेचे सहावे पुष्प गुंफताना व्यसनमुक्तीचे पुरस्करते ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली शेलूदकर यांनी आपल्या कीर्तनाद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

images (60)
images (60)


यावेळी माऊली महाराजांनी यांच्या या अभंगाचे निरूपण करतांना युवकांनी आपल्या मात्या पित्यांना देव मानून त्यांची सेवा करावी असा सल्ला युवकांना दिला. त्याच बरोबर गुरुभक्तीचा महिमा देखील महाराजांनी कथन केला.यावेळी तरुणांची उपस्थिती लक्षात घेऊन सध्या व्यसनाच्या विळख्यात अडकत असलेल्या तरुणांसाठी व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन माऊली महाराजांनी या कीर्तनाद्वारे केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!