परतूर तालुका
ग्रामीण रुग्णालय परतूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
दीपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
येथील ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. त्याच बरोबर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसारात स्वच्छता केली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.आर नवल, नगरसेवक राजेश खंडेलवाल, अँड.जगन्नाथ बागल ,प्रकाश चव्हाण , प्रविण सातोनकर , कृष्णा आरगडे , आविनाश शहाणे ,नरेश कांबळे ,गिरीष पैठकर, डाॅ संजय राऊत, राजू वाघमारे, सचिन खैरे ,उध्दव वाघमारे, पपू खैरे, बालू वाघ ,आशोक पवार व परिसरातील नागरीक उपस्थित होते.