परतूर तालुका
ओबीसी , व्हिजेएनटी बहुजन परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी कल्याण दळे यांची निवड
दिपक हिवाळे / परतुर न्यूज नेटवर्क
ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी कल्याण दळे यांची नियुक्ती पञाद्वारे निवड करण्यात आली असून.या निवडी बद्दल कल्याणराव दळे यांचे महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ जालना जिल्हा सरचिटणीस राजू राऊत, जिल्हा उपाध्यक्ष मारुती राऊत, परतूर तालुकाध्यक्ष विष्णू वाघमारे , व सल्लागार नाथ महाराज वाघमारे यांनी आभिनंदन केले आहे.