भोकरदन तालुका

गावातील विकासासाठी राष्टृवादी पार्टी सदैव तत्पर रमेश सपकाळ यांचे प्रतिपादन.


जळगाव सपकाळ:— महाराष्टृ राज्याचे प्रदेशाध्यक्ष राष्टृवादी काॅग्रेस पार्टी यांच्या संकल्पनेतुन गुढीपाडव्याच्या निमित्ताने राष्टृवादीसाठी “एक तास”ही मोहीम राज्यामध्ये सुरु करण्यात अाली असल्याने त्या अनुषंगाने भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे रविवारी सकाळी राष्टृवादी काॅग्रेस पार्टीचे भोकरदन तालुका अध्यक्ष रमेश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात अाली त्यावेळी त्यांनी सांगितले की एक तास राष्टृवादीसाठी या मोहिमेतुन प्रत्येक गावातील कार्यकर्त्यानी अापल्या गावातील विकासासाठी गल्लीतील वार्डातील नागरिकांच्या समस्या ऐकुन त्यांच्या समस्यांचे निराकारण करुन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करावी तसेच राष्टृवादी पक्षाची संघटना बळकट करावी असे मार्गदर्शन करतेवेळेस ते बोलत होते यावेळी गावातील डाॅ.शालीकराम सपकाळ,केतन साळवे,सुभाष सपकाळ,प्रशांत बुरुकुले,गोपाल गोठवाल,बाबुराव सपकाळ,यासह ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व राष्टृवादी काॅग्रेस पार्टीचे कार्यकते अाणी नागरिकांची उपस्थीती होती.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!