परतूर तालुका

शिवसेनेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व महामानव,विश्वरत्न डाँ.बाबासाहेब अंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व महामानव, विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तरित्या जयंती शिवसेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय गार्डन हाँटेल शेजारी परतूर येथे साजरी करण्यात करण्यात आली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ महामानव , विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मानवंदना देऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक महोन अग्रवाल ,तालुका प्रमुख अशोकराव आघाव,शहर प्रमुख विदुर जईद,उपशहर प्रमुख दिपक हिवाळे,युवासेना सेना शहर प्रमुख सोनाजी भोकरे ,युवासेना नेते विकास खरात, शिवसेना नेते संदीप पाचारे ,युवासेना उपशहर प्रमुख बाळू गाते व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!