परतूर तालुका

हनुमान जन्मोत्सवानिमित्य फराळ व अल्पोहाराचे वाटप

images (60)
images (60)

दिपक हिवाळे/परतूर न्युज नेटवर्क

हनुमान जयंतीचे साधून ता.१६ रोजी परतुर गाव भागातील प्रसिद्ध पेठातला मारुती या ठिकाणी अल्प आहाराचं भाविक भक्तांना वाटप करण्यात आले. परिसरातील व शहरातील नागरीकांनी या अल्पोहराचा स्वाद घेतला.यावेळी हनुमान भक्त गोपि ठाकुर,सुनिल काळे, शिवसेना शहर प्रमुख विदुर जईद, विष्णू काळे, प्रसरामजी माने, गणेश चिखले पाटील, राऊत साहेब व आदी भाविक भक्त उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!