जालना तालुकादिवाळी अंक २०२१

दहशतवाद विरोधी दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश राठोड यांचा बंजारा समाजातर्फे सत्कार

जालना येथे दहशतवाद विरोधी दलाल कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुशराव राठोड यांना आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामगाराचे फळ राष्ट्रपतींच्या हस्ते पदकाच्या गुप्त मिळाले. गुण्हेगारांचा काळ म्हणुण ओळखले जाणारे अंकुष राठोड यांनी सुरवातीला कदीम जालना पोलीस ठाणे,गोंदी पोलिस ठाणे, नियंत्रन कक्ष व स्थानिक गुण्हे शाखेत कार्यरत होते.

sms 010921
atul jiwalers1508

राठोड यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याने समाजाची मान उंचावली गेली म्हणुण समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार समारोह आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुण जालनाचे आमदार कैलास सेठ गोरंट्याल होते. सत्कारमुर्ती राठोड यांचा गोरंट्याल याच्या हस्ते सत्कारमुर्ती करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला नगरसेवक विनोद यादव, शेषराव जाधव, किशोर डांगे, आयोजक संजय राठोड, गजानन पवार, दिनकर चव्हाण, अजय राठोड, गणेश सिलेवार व समस्त समाजबांधव उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!