परतूर तालुका

प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचा भीम गीतांचा कार्यक्रम, हजारोच्या संख्येने उपस्थित राहा


दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त आर सी सी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ता. २४/०४/२०२२ रविवार रोजी संध्याकाळी ७ वाजता रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे पंचशिल नगर परतूर ता.परतूर जि.जालना येथे प्रबोधनकार भीम शाहिर साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायांनी संविधान प्रेमी लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे. असे जाहीर आव्हान पंचशील मित्र मंडळ व आर सी सी मित्र मंडळ परतुर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पञकाद्वारे केले आहे.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!