भोकरदन तालुका

राजुरेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांना मोफत वायफायद

भोकरदन :

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील राजुरेश्वर च्या दर्शनासाठी हजारो भाविक नियमित राजूर येथे येतात संकष्ट चतुर्थी व अंगारकी चतुर्थीला लाखो भाविक दाखल होतात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून रेल्वे मंत्रालयाच्या वतीने मोफत वायफाय इंटरनेट सुविधा मंदिर परिसरात कार्यान्वित होणार आहे मंदिर परिसरातील एक हजार मीटर परिसर ही सुविधा मिळणार आहे त्यामुळे तासन तास दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या तसेच मंदिर परिसरात थांबणार यांना या सेवेचा लाभ मिळेल .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!