परतूर तालुका
परतूर शिवसेना कार्यालयात शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
येथील शिवसेना म, कार्यालय गार्डन हाँटेल शेजारी’ परतूर कार्यालयात शिवसेनेचा ५६ वा वर्धापण दिवस हिंदुरुदय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अशोकराव आघाव यांनी शिवसेना पक्षाचे ध्येय धोरणे व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदाना विषयी सविस्तर माहीती दिली. या प्रसंगी तालुका प्रमुख अशैकराव अघाव शहर प्रमुख विदुर जईद,उपशहर प्रमुख दिपक हिवाळे, संदीप पाचारे,अमोल सुरुंग ,अप्पासाहेब वटाणे ,विकास खरात , व आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.