परतूर तालुका
वाढोणा येथील कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
वाटुर प्रतिनिधी माणिकराव आढे
परतुर तालुक्यातील वाढोणा येथील रहिवासी अंकुश लक्ष्मण हमीरगे वय 38वर्ष यांनी राहत्या घरी दि 30/06/22रोजी संध्याकाळी 7.30च्या सुमारास लोखंडी खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली शवविच्छेदनसाठी परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले अंकुश हमीरगे यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज असल्यांचे त्यांच्या कुटूंबियांने सांगितले