परतूर तालुका

वाढोणा येथील कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या

images (60)
images (60)

वाटुर प्रतिनिधी|माणिकराव आढे

परतुर तालुक्यातील वाढोणा येथील रहिवासी अंकुश लक्ष्मण हमीरगे वय 38वर्ष यांनी राहत्या घरी दि 30/06/22रोजी संध्याकाळी 7.30च्या सुमारास लोखंडी खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परीसरात हळहळीचे वातावरण पसरले.
त्यांच्यावर परतुर ग्रामीण बँकेचे व अन्य फायनांस कंपनीचे कर्ज असल्याने कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा चर्चा होत आहे.परतुर पोलीसांना घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी पोहचले व मयताला उत्तरीय तपासनीसाठी परतुर येथील सामान्य रुग्णालयात पाठविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!