परतूर तालुका
साथरोग पसरू नये याची दक्षता घेत नगर परिषदेने केली धुर फवारणी
दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
परतूर नगर परिषदैचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांच्या आदेशा नुसार साथरोग पसरू नये याची दक्षता घेत स्वच्छ्ता
एजन्सी कडून प्रभाग 1 मधून ( इंदिरा नगर)धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे .ही धूर फवारणी मोहीम पूर्ण शहरातील प्रत्येक गल्ली मध्ये होई पर्यंत सातत्याने करण्यात येईल .
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच आपले परिसरात स्वच्छ्ता राखावी असे आव्हान मुख्याधिकारी गवळी आणि अभियंता घाटेकर यांनी केले आहे.
या कामी सुनील काळे ,अशोक पवार,अन्या काळे हे परिश्रम घेत आहेत.