परतूर तालुका

शिवसेनेच्या बैठकीस उपस्थित रहा – अशोकराव आघाव

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)

वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांच्या प्रती अखंड निष्ठा असणार्‍या शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, भारतीय कामगार सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक यांना सूचित करण्यात येत आहे की, शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामेश्वर अण्णा नळगे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, चालक-मालक संघटना तालुकाप्रमुख रामजी अण्णा सोळंके किसान सेना उपजिल्हाप्रमुख कांताराव सोळंके , युवा नेते महेश भैया नळगे यांच्या उपस्थिती शिवसेनेची अतिशय महत्त्वाची बैठक उद्या दि.२१/०७/२०२२ गुरूवार रोजी दुपारी ११.०० वाजता, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय रेल्वे स्टेशन समोर परतुर येथे आयोजित केली आहे.
तरी सर्व निष्ठावंत, कडवट शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे जाहीर आव्हान शिवसेनेचे ता.प्रमुख अशोकराव आघाव यांनी दिलेल्या प्रसिध्दी पञकाद्वारे कळवीले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!