घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

घनसावंगी पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत जाहीर


कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी पंचायत समितीच्या १६ गणासाठी आज (दि.२८) रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली कानडे यांच्याहस्ते घनसावंगी तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत काढण्यात आली.गणातील आरक्षण खालीलप्रमाणे
राणीउंचेगाव-सर्वसाधारण स्री,पानेवाडी-सर्वसाधारण, रांजणी-नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री,पारडगाव-सर्वसाधारण,कंडारी परतूर-सर्वसाधारण, मच्छिंद्रनाथ चिंचोली-सर्वसाधारण स्त्री,ढाकेफळ-अनुसूचित जाती स्त्री,गुरूपिंपरी-सर्वसाधारण स्री,मंगूजळगाव-सर्वसाधारण स्त्री,खालापूरी-अनुसूचित जमाती, कुंभार पिंपळगाव-सर्वसाधारण स्त्री,जांबसमर्थ-नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री,गुंज बु.-नागरीकांचा मागास प्रवर्ग,पिंपरखेड बु.-नागरीकांचा मागास प्रवर्ग,अंतरवाली टेंभी-सर्वसाधारण,बाणेगाव-सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्यासह कर्मचारी उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!