परतूर तालुका
मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांना मातृशोक
परतूर प्रतिनिधी =परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांच्या मातोश्री श्रीमती मंगलाबाई प्रभाकरराव पाटोदकर कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या .
त्यांच्या पश्चात एल.आय.सी.चे विकास अधिकारी सुभाषराव पाटोदकर , ॲड.सुधीर कुलकर्णी ,तीन सुना ,नातु ,पणतू असा मोठा परिवार आहे .