परतूर तालुका
श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
१८ जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन या निमित्ताने त्यांना आज श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात अभिवादन करण्यात आले . शाळेचे सहशिक्षक विद्यानंद सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .
या वेळी आबासाहेब गाडेकर, पाराजी रोकडे ,विद्यानंद सातपुते, चत्रभुज खवल ,पांडुरंग डवरे व गणेश वखरे हे उपस्थित होते .