जाफराबाद तालुका

लोकशाही मराठी पत्रकार संघ व स्थानिक पत्रकार संघाच्या वतीने खालेद शेख यांचा सत्कार

images (60)
images (60)
gure class="wp-block-image size-large">
पत्रकार कभी साधारण नही होता, प्रलय और निर्माण इसकी गोद मे पलते है असे प्रतिपादन लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष शेख साबेर यांनी केले ते टेंभुर्णी येथे आयोजित नवनियुक्त पत्रकार शेख खालेद यांच्या सत्काराच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना शेख साबेर म्हणाले की गावाचा विकास असो की उपेक्षितांना न्याय, गुन्हेगरीवर लगाम लावायची असो की गुणी चांगल्या कार्याची स्तुती ह्या सर्वांमध्ये पत्रकार हा महत्वाचा घटक आहे.
या वेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी शेख खालेद यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मानव सेवा मंडळ चे प्रांत सचिव तथा पत्रकार नसीम शेख, पत्रकार संजय राऊत, पत्रकार अलकेश सोमाणी, पत्रकार फकरू कुरेशी, मानव सेवा मंडळ चे दत्तु मुनेमाणिक, संजय निक्कम, शकील तडवी, शेख सैफ आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!