परतूर तालुका

परतूर मध्ये आय आय एफ एल फायनान्स गोल्ड लोनचे उदघाटन संपन्न…

images (60)
images (60)

दीपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क

ता.२२ रोजी परतूर शहारामध्ये आय आय एफ एल फायनान्स ( इंडिया इन्फोलईन फायनान्स लिमिटेड ) गोल्ड लोन शाखेचा भव्य शुभारंभ झाला असून . या शुभ प्रसंगी मा. माजी आमदार सुरेशकुमारजी जेथालिया, सौ.मंदाताई बबनराव लोणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष कपिल आकात, शिवसेनेचे रामेश्वरअण्णा नळगे तसेच नगरसेवक बाबुराव हिवाळे, अविनाश शहाणे, प्रविण सातोनकर, कृष्णा आरगडे, बाबासाहेब गाडगे, शेषराव वायाळ, प्रशांत झरेकर सर, पवन लाहोटी, गजानन चवडे ,गणेश लालझरे , कैलास चव्हाण, कैलास वाघ (टीम मॅनेजर), रोहित शहाणे (प्रदेश मार्केटिंग मॅनेजर) संदीप आवसरे (मॅनेजर) व शाखेचे कर्मचारी शिवानंद वाघ, गोविंद खवल, तुषार हिवाळे, सागर झंवर, अर्चना भागवत, यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!