परतूर तालुका

छञपती शिवाजी मिशन इग्लिंश स्कुलमध्ये आषाढी एकादशी साजरी


दीपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)


येथील आषाढी एकादशी निमित्त छञपती शिवाजी मिशन इग्लिंश स्कुलमध्ये एकादशी निमित्त शाळेतील चुमुकल्या वारकर्‍यांनी दिंडी काढली. यावेळी सन्मित्र कॉलनीत मंदिरा पर्यंत दिंडी काढण्यात आली. यावेळी परिसर भक्तिमय झाला. टाळ, मृदूग,ढोल  यांचा गजर  व विठुरायाच्या नामघोषात  बाल वारकरी तल्लीन झाले. या चिमुकल्या बाल वारकर्‍या सोबत या वारीत संस्थेचे अध्यक्ष सिध्देशवर अवचार, मुख्यध्यापिका सुवर्णा अवचार, शिक्षिका विजया जगताप, पुजा काळे, माधवी कदम, सेविका रेणुका काळकोपरे यांच्यासह पालक सहभागी झाले होते. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!