परतूर तालुका
शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून नजीर शेख यांना एक लाख रुपये अर्थसाह्यय मंजूर !
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या शिफारशिने व वैद्यकीय सेवा मदत कक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता अंभुरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे अंबड तालुक्यातील येथील नजीर शेख यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या शिफारशीमुळे व वैद्यकीय मदत सेवा कक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता अंंभुरे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर निधी मंजूर झाल्यामुळे लाभार्थी यांच्या कुटुंबातील नागरिकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांचे आभार मानले.